Advertisement

चौधरी चरण सिंग,नरसिंह राव, स्वामिनाथन यांना भारतरत्न जाहीर

प्रजापत्र | Friday, 09/02/2024
बातमी शेअर करा

केंद्र सरकारकडून माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि पी. व्ही. नरसिंहा राव यांना सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांनाही भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता.

Advertisement

Advertisement