शिंदे गटाचे शिवसेनेचे सांगलीतील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचं अकस्मात निधन झालंय...न्यूमोनिया झाल्याने बाबर यांना काल सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं...आणि आज रुग्णालयात वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली निधनाच्या बातमीने हळहळ व्यक्त होत आहे.
बातमी शेअर करा