Advertisement

अमित देशमुख यांच्या मंत्रिपद वर्षपूर्तीनिमित्त हजरत सुरतशहावली येथे चादर अर्पण

प्रजापत्र | Thursday, 31/12/2020
बातमी शेअर करा

लातूर : पालकमंत्री तथा वैद्यकिय व सांस्कृतिक कार्यमंत्री अमितभैय्या देशमुख यांच्या मंत्रीपदा च्या वर्षपूर्ती निमित्त लातूरचे ग्रामदैवत हजरत सूरतशहावली दर्गा येथे चादर अर्पण करून पेढे वाटण्यात आले यानिमित्त उपस्थित नगरसेवक अहमद खॉन पठाण दर्गा कमिटीचे चांदपाशा जी इनामदार,नगरसेवक इमरान जी सैय्यद ,कैलास जी कांबळे, विजय कुमार साबदे, इनुस जी मोमीन, सय्यद रफिक भाई ,अँड.फारुक भाई शेख ,हकिम भाई शेख, आसिफ भाई बागवान, तबरेज भाई तांबोळी व युवक काँग्रेस सरचिटणीस शहाबाज अहेमद खॉन व दर्गा कमिटीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते

Advertisement

Advertisement