गेवराई - ऊस घेवून निघालेल्या ट्रॅक्टरला मोटार सायकल आडवी लावून चालकास तलवारीने मारहाण केल्याची घटना गेवराई जवळील बायपास पुलाजवळ घडली आहे.
या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रामभाऊ राठोड (रा.महाडुक तांडा राजपिंपरी ता.गेवराई) हे ऊसाचे ट्रॅक्टर घेवून गढी कारखान्याकडे जात असतांना बायपासच्या पुलाजवळ त्यांचे ट्रॅक्टर क्र.१६ए.७५० आडवून चालकास सुभाष राठोड, नवनाथ राठोड व अन्य दोघांजणानी तलवारीने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातमी शेअर करा