Advertisement

आज सहा तालुक्यात पॉजिटीव्ह चा आकडा एक अंकी

प्रजापत्र | Tuesday, 29/12/2020
बातमी शेअर करा

बीड | आज आलेल्या अहवालानुसार जिल्हाभरात तब्बल ५१३ अहवाल निगेटिव्ह आले असून पॉजिटीव्ह चा आकडा ४३ आहे.आज बीड शहरात तब्बल १५ पॉजिटीव्ह आढळले आहेत.

          आज दुपारी मिळालेल्या अहवालानुसार जिल्हाभरातील कोरोना रुग्णांचा तालुकानिहाय तपशील पुढीप्रमाणे

◆ अंबेजोगाई - ५

◆ आष्टी - १७

◆ बीड- १५

तर धारूर ,गेवराई ,माजलगाव ,परळी ,पाटोदा आणि शिरूर या सहा तालुक्यात कोरोनाचा प्रत्येकी १ पॉजिटीव्ह रुग्ण आढळला 

हे ही वाचा आचारसंहितेत उपकेंद्र उद्घाटनाचा डाव फसला;आ.प्रकाश सोळंके तोंडघशी

Advertisement

Advertisement