Advertisement

आज बीड मध्ये फक्त ७ पॉजिटीव्ह

प्रजापत्र | Monday, 28/12/2020
बातमी शेअर करा

बीड | आज दुपारी मिळालेल्या अहवालानुसार जिल्हाभरात २२ अहवाल पॉजिटीव्ह आले असून निगेटिव्ह चा आकडा तब्बल ४०२ इतका आहे तर आज शहरात फक्त ७ रुग्ण आढळून आले.

 

            आज दुपारी मिळालेल्या अहवालानुसार जिल्हाभरातील कोरोना रुग्णांची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे.

 

  • अंबेजोगाई- २

 

  • आष्टी - ४

 

  • बीड - ७

 

  • गेवराई -२

 

  • माजलगाव - १

 

  • परळी - ४

 

  • शिरूर - १

 

  • वडवणी - १

 

Advertisement

Advertisement