Advertisement

पुणे लोकसभा पोटनिवडणुका घ्या,कोर्टाचे आदेश 

प्रजापत्र | Wednesday, 13/12/2023
बातमी शेअर करा

 पुणे लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने १० महिन्यात काहीच का हालचाली केल्या नाही, खासदारांच्या निधनानंतर एवढ्या महिने जागा रिक्त ठेवणे अयोग्य, लवकरात लवकर पोटनिवडणूक  घ्या, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा पोटनिवडणूक अद्याप झाली नाही. त्याबाबत आज मुंबई हायकोर्टाने निवडणूक आयोगाला झापले. 

Advertisement

Advertisement