Advertisement

आज फक्त २२ पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Saturday, 26/12/2020
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या निचांकी पातळीवर आली असून शनिवारी (दि.२६) जिल्ह्यात २२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.तर ३६४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.विशेष म्हणजे पाच तालुक्यात यावेळी कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही.पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई १,आष्टी ५,बीड १०,केज १,माजलगाव ४,परळीत १ रुग्ण सापडून आला. 

Advertisement

Advertisement