Advertisement

  कांदा निर्यात बंदीवर लवकरच तोडगा निघणार

प्रजापत्र | Sunday, 10/12/2023
बातमी शेअर करा

राज्यात सध्या कांदा निर्यात बंदीवरुन शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कांदा निर्यात बंदीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. या भेटीमध्ये केंद्र सरकार लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेईल.. असे आश्वासन गोयल यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले आहे.

 

Advertisement

Advertisement