Advertisement

जर मुख्यमंत्री कोणत्याही अपॉईंटमेंटशिवाय भेटू शकतो तर जिल्हाधिकाऱ्यांनी भेटलंच पाहिजे

प्रजापत्र | Thursday, 30/11/2023
बातमी शेअर करा

रत्नागिरी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना काही आदेश दिले आहेत. जर मुख्यमंत्री कोणत्याही अपॉईंटमेंटशिवाय भेटू शकतात, तर जिल्हाधिकारी देखील कोणत्याही अपॉईंटमेंटशिवाय भेटूच शकतात असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. तसेच अत्यावश्यक कामांसाठी आलेल्या लोकांना कोणत्याही अपॉईंटमेंटशिवाय भेटण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. 

Advertisement

Advertisement