आज तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांच्या दिलासा दिला आहे.महागाईच्या गर्दीत अडकलेल्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे एलपीजी दरात कपात करण्यात आली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी नवे दर जारी केले असून एलपीजीचे दर कमी करण्यात आली आहेत. तेल वितरण कंपन्यांनी आज गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांहून अधिक कपात केली आहे. आज एलपीजी गॅल सिलेंडर ७८ रुपयांनी स्वस्त झाला आहे.
बातमी शेअर करा