Advertisement

आज चार तालुक्यात कोरोना शून्यावर

प्रजापत्र | Thursday, 24/12/2020
बातमी शेअर करा

बीड : देशात कोरोनाचा प्रसार थंडावल्याचे दिसत आहे. गेल्याकाही दिवसांचा कोरोना बाधितांचा आकडा पाहता पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या घसरत असल्याचे दिसत आहे. आज आलेल्या अहवालानुसार जिल्हाभरात आज एकूण - ३५ पॉजिटीव्ह असून निगेटिव्ह ची संख्या ५९९  आहे. तर जिल्ह्यातील चार तालुक्यात आज कोरोनाचा एकही पॉजिटीव्ह  अहवाल नाही 
                        आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज शहरात १७ रुग्ण पॉजिटीव्ह आढळले  आहेत. जिलभरातील  तालुकानिहाय कोरोना बाधितांचा आकडा पुढीलप्रमाणे अंबाजोगाई -४,आष्टी -८,बीड -१७,धारूर -१,माजलगाव -१,परळी -२,वडवणी -२. 

Advertisement

Advertisement