Advertisement

आज बीड मध्ये ७ पॉजिटीव्ह

प्रजापत्र | Wednesday, 23/12/2020
बातमी शेअर करा

बीड : जिल्हाभरात कोरोनाला उतरती कळा लागल्याचे चित्र आहे.  बुधवारी दुपारी आलेल्या अहवालानुसार शहरात आज ७ रुग्ण पॉजिटीव्ह आढळले आहेत. जिल्हाभरात एकूण - ७६५ अहवाल निगेटिव्ह आले असून पॉजिटीव्ह चा आकडा - २७ असा आहे. 
              आज दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हाभरातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे. अंबाजोगाई -४,आष्टी -२,बीड -७,गेवराई -४,केज -३,परळी -४,पाटोदा -१,शिरूर  -१,वडवणी -१

Advertisement

Advertisement