राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना हायकोर्टाने मोठा दिलासा आहे. हायकोर्टाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाला ६ ऑक्टोबरपर्यंत रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर कारवाई न करण्यचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी आता पुढील सुनावणी सहा ऑक्टोबरला पार पडणार आहे.
बातमी शेअर करा