Advertisement

धनगर आरक्षणासाठी सुरू असलेले उपोषण 21 व्या दिवशी मागे

प्रजापत्र | Tuesday, 26/09/2023
बातमी शेअर करा

अहमदनगर- धनगर आरक्षणासाठी चौंडी येथे सुरू असलेले उपोषण  21 व्या दिवशी मागे घेण्यात आले आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांची शिष्टाई यशस्वी ठरली. अहमदनगरमधील चौंडी येथे यशवंत सेनेच्यावतीने उपोषण सुरू होते. धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीतील आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन सुरू आहे. 

Advertisement

Advertisement