पुणे - येत्या चार ते पाच दिवसात मराठवाड्यासह राज्यात पावसाची शक्यता आहे. राज्यातील काही जिह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, तुरळक ठिकाणी गडगडाटांसह पावसाची अधिक शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे, या संदर्भातील माहिती पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुथ डॉ.के. एस. होसाळीकर यांनी त्यांच्या ‘X’ अकाऊंटवरून दिली आहे.
बातमी शेअर करा