बीड - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच त्यांच्याशी आंदोलन आणि सरकारची भूमिका या विषय चर्चा सध्या सुरू आहे.
बातमी शेअर करा