बीड : शनिवारी दुपारी आलेल्या अहवालानुसार आज बीड मध्ये सर्वाधिक म्हणजेच १३ अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत . जिल्हाभरात आज तब्बल - ८३५ अहवाल निगेटिव्ह आले असून २८ अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत
आज दुपारी आलेल्या अहवालानुसार जिल्हाभरातील तालुकानिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे अंबाजोगाई -२,आष्टी -४,बीड -१३,धारूर -१,गेवराई -२,केज -३,माजलगाव -१,परळी -१,वडवणी -१
बातमी शेअर करा