एसटी कर्माचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून वाढवून 38 टक्के करण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बातमी शेअर करा