Advertisement

नायगावातील तरुणाची आरक्षणासाठी आत्महत्या

प्रजापत्र | Thursday, 07/09/2023
बातमी शेअर करा

पाटोदा - तालुक्यातील नायगाव येथील एका तरुणाने समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी आज (दि.७) रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास घेत आपले जीवन संपविल्याची घटना उघडकीस अली आहे. 

 

पाटोदा तालुक्यातील नायगाव येथील गोविंद औटे या तरुणाने आज सकाळी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गळफास घेत आपले जीवन संपविले आहे. या तरुणाकडे कर्जही असल्याचे सांगितल्या जात आहे. घरातील तो करता असल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Advertisement

Advertisement