बीड: धनंजय मुंडे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत केलेला प्रवेश हे गोपीनाथ मुंडे यांचे घर फोडण्याचा प्रकार होता या टिकेला बीडमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी मोठे उत्तर दिले आहे.
साहेबांनी एक वर्ष पंडीतण्णा आणि धनंजय मुंडेंना थांगपत्ता लागू दिला नव्हता, गोपीनाथरावांना देखील घर फुटतो घरं सांभाळा असं सांगितलं होतं.साहेबांना धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी मध्ये घ्यायचं नव्हत, पण काही काळाने त्यांचा नाईलाज झाला असे जितेंद्र आव्हाड म्हणाले
बातमी शेअर करा