Advertisement

आज बीड मध्ये १८ पॉजिटीव्ह

प्रजापत्र | Thursday, 17/12/2020
बातमी शेअर करा

बीड : कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे चित्र जिल्हाभरात पाहायला मिळत आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हाभरात ४५ पॉजिटीव्ह आढळले असून तब्बल ६४३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शहरात आज १८ रुग्ण पॉजिटीव्ह आढळले आहेत. 
                    गुरुवारी दुपारी आलेल्या अहवालानुसार जिल्हाभरातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे अंबाजोगाई -८,आष्टी -५,बीड -१८,गेवराई -२,केज -३,माजलगाव -४,परळी -१,वडवणी -४. 

Advertisement

Advertisement