Advertisement

बीड मध्ये पॉजिटीव्ह चा आकडा २३ वर

प्रजापत्र | Tuesday, 15/12/2020
बातमी शेअर करा

बीड : आज आलेल्या तालुकानिहाय अहवालानुसार बीड मध्ये पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या २३ असून जिल्हाभरात - ५२ अहवाल पॉजिटीव्ह तर तब्बल ४७९ रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. 
         मंगळवारी दुपारी आलेल्या अहवालानुसार जिल्हाभरातील कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे अंबाजोगाई -११,आष्टी -१,बीड -२३,धारूर -२ , गेवराई  -२,केज -१,माजलगाव -३,परळी -२,पाटोदा -४,वडवणी -३

 

Advertisement

Advertisement