Advertisement

आज पाच तालुक्यात पॉजिटीव्हचा आकडा एक

प्रजापत्र | Monday, 14/12/2020
बातमी शेअर करा

बीड : आज दुपारी मिळालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील पाच तालुक्यात पॉजिटीव्ह चा आकडा एक असून बीडमध्ये आज - ९ रुग्ण पॉजिटीव्ह आढळले आहेत. जिल्हाभरात आज  - ३४ अहवाल पॉजिटीव्ह असून निगेटिव्ह ची संख्या -४३४ आहे. 
                           आज दुपारी मिळालेल्या अहवालानुसार जिल्हाभरातील कोरोना रुग्णाची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे अंबाजोगाई -१०,आष्टी -३,बीड - ९,धारूर -१,केज -१,माजलगाव -७,परळी -१,पाटोदा -१,शिरूर - १.

Advertisement

Advertisement