बीड - बीड तालुक्यातील समनापूर येथील एका २५ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
समनापूर येथे योगिता बाबूराव भोसले (वय 25 वर्षे) या महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेून आत्महत्या केली. महिलेचे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
बातमी शेअर करा