Advertisement

पोकलेनखाली चिरडून ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यु

प्रजापत्र | Friday, 02/06/2023
बातमी शेअर करा

बीड - पोकलेनखाली चिरडून ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला आहे .ही घटना बीड तालुक्यातील नेकनुर जवळीक असेल्या भांडारवाडी येथे आज सकाळी ९:३० च्या सुमारास घडली.

बीड तालुक्यातील नेकनुर जवळीक भांडारवाडी येथे जलजीवन अंतर्गत पाणी पुरवठा विहिरीचे काम सुरु असलेल्या कामावर पोकलेन खाली येऊन रामभाऊ विश्वनाथ गायकवाड (वय 32 वर्ष राहणार विडा) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.घटनास्थळी शेख मुस्तफा , पी एस आय विलास जाधव यांनी भेट दिली होती 

Advertisement

Advertisement