बीड-जिल्ह्यात पहिल्यांदाच आज कोरोना रुग्णांची संख्या खालच्या टोकाला पोहचली असून शुक्रवारी केवळ २२ पॉझिटिव्ह आले आहेत.तर ४१७ निगेटिव्ह आले असून सहा तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही.
शुक्रवारच्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ६,आष्टी ६,बीड ८,केज १,वडवणीत १ बाधित रुग्ण सापडला.तर धारूर,गेवराई,आष्टी,शिरूर,पाटोदा आणि परळी शुक्रवारी कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही.दरम्यान जिल्ह्यात कोरोनाची घटती रुग्ण संख्या जिल्हावासीयांसाठी दिलासायदाक बाब आहे.
हेही वाचा
बातमी शेअर करा