Advertisement

बीड मध्ये पॉजिटीव्ह चा आकडा घसरला

प्रजापत्र | Thursday, 10/12/2020
बातमी शेअर करा

बीड: कोरोनाचा प्रभाव गेल्या काही दिवसांपासून कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज आलेल्या अहवालानुसार जिल्हाभरात २७ रुग्ण पॉजिटीव्ह आढळले  असून तब्बल  ३५१ रुग्ण निगेटिव्ह आढळले आहेत. आज बीड शहरामध्ये पॉजिटीव्ह चा आकडा -९ आहे. 
                आज आलेल्या एकूण आकडेवारीमधून तालुकानिहाय  पॉजिटीव्ह रुग्णाची आकडेवारी पुढीलप्रमाणे अंबाजोगाई -५,आष्टी -४,बीड -९,गेवराई -२,केज -१,माजलगाव -१,परळी -४,पाटोदा -१. 

 

Advertisement

Advertisement