Advertisement

आज कोरोना पॉझिटिव्हची संख्या ३० च्या आत

प्रजापत्र | Saturday, 05/12/2020
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात कोरोनाला उतरती कळा लागली असून शनिवारी (दि.५) जिल्ह्यात अवघे २८ पॉझिटिव्ह आले आहेत.गेल्या आठ महिन्यात पहिल्यांदाच आज कोरोनाचा आलेख एवढ्या खाली घसरला असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून स्पष्ट होते.
           पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ७,बीड ८,धारूर १,गेवराई १,केज ४,माजलगाव ४,परळी २ आणि वडवणीत १ बाधित रुग्ण सापडला असून शिरूर कासार,आष्टी आणि पाटोदा शनिवारी कोरोनामुक्त तालुका राहिला आहे.८२१ अहवालात ७९३ निगेटिव्ह आणि २८ पॉझिटिव्ह आढळून आले.

हेही वाचा 

 

 

Advertisement

Advertisement