Advertisement

'पुर्णवादी'वर निरंतरांचे वर्चस्व अबाधित

प्रजापत्र | Wednesday, 08/02/2023
बातमी शेअर करा

बीड- मराठवाड्यासह पुणे,मुंबई पर्यंत शाखांचा विस्तार असणाऱ्या पूर्णवादी नागरी सहकारी बँकेवर विद्यमान चेअरमन डॉ अरुण निरंतर यांचे वर्चस्व अबाधित राहिले आहे. निरंतर यांचा संपूर्ण पॅनल बिनविरोध विजयी झाला.लवकरच डॉ सुभाष जोशी हे नवे अध्यक्ष असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पूर्णवादी बँकेच्या नूतन संचालकांमध्ये डॉ अरुण निरंतर,चंद्रकांत सानप,सुरेंद्र कलंत्री,डॉ सुभाष जोशी,डॉ विवेक पालवनकर, डॉ आनंद वैद्य,लक्ष्मीकांत पारनेरकर,श्रीकृष्ण खरात,जगदीश शिरपूरकर,सुहास तेंडुलकर,विश्वनाथ माणुसमारे,विश्वंभर थिगळे,महादेव हुलजुते,जयश्री रायते,गीता वझे,सुमुख गोविंदपूरकर आणि अमित देशपांडे यांचा समावेश आहे.

Advertisement

Advertisement