Advertisement

जिल्ह्यात ५८ पॉझिटिव्ह तर निगेटिव्ह २ हजारा पार

प्रजापत्र | Monday, 23/11/2020
बातमी शेअर करा

बीड : मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्यातील  कोरोना रुग्णांच्या निगेटिव्ह चा आकडा सातत्याने घसरत आहे. आज तर जिल्ह्यातील निगेटिव्ह चा आकडा तब्बल २ हजार पार आढळून आला आहे. 
                          आज  दि.(२३) रोजी आलेल्या अहवालानुसार बीड जिल्ह्यात ५८ रुग्ण पॉजिटीव्ह आढळले असून तब्बल  २०२१ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. 
 आज आलेल्या अहवालानुसार अंबाजोगाई -१४ ,आष्टी -१३,बीड -११,धारूर -४,गेवराई -४,केज -३,माजलगाव -२,परळी -३,पाटोदा -१,शिरूर -१,वडवणी -२ असा तपशील आहे.

 

Advertisement

Advertisement