Advertisement

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय

प्रजापत्र | Saturday, 06/08/2022
बातमी शेअर करा

पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जगदीप धनखड यांची भारताचे १४वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. त्यांनी युपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. ७२५ मतांपैकी धनखड यांना ५२८ तर अल्वा यांना १८२ मतं पडली. तसेच १५ मतं अवैध ठरली. जगदीप धनखड ११ ऑगस्टरोजी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतील.

 

 

Advertisement

Advertisement