Advertisement

अपहरण करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

प्रजापत्र | Saturday, 30/07/2022
बातमी शेअर करा

माजलगाव - अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिचे तोंड दाबून तिला गाडीत टाकत बाहेरगावी नेऊन तिच्यावर एक जणांकडून अत्याचार करण्यात आला. ही घटना २४ जून ते २७ जून च्या दरम्यान घडली. दरम्यान पीडित मुलीच्या फिर्यादीवरून घटनेस जबाबदार असणान्या तिघा जणांविरोधात शहर पोलिसात शुक्रवार दि. २९ रोजी पोक्सोसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Advertisement

Advertisement