Advertisement

नगरपालिका निवडणुका स्थगित

प्रजापत्र | Thursday, 14/07/2022
बातमी शेअर करा

मुंबई: राज्यातील ९४ नगरपालिकांच्या निवडणूका अखेर स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आज हे आदेश काढले आहेत. 
निवडणूक आयोगाने बीड जिल्ह्यातील ६ नगरपालिकांसह राज्यातील ९२ नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र ओबीसी आरक्षणासह इतर काही बाबींमुळे या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार आता निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती दिली आहे. 

Advertisement

Advertisement