Advertisement

कोरोना बाबत दिलासादायक ,पॉजिटीव्ह चे प्रमाण घटते आहे

प्रजापत्र | Tuesday, 27/10/2020
बातमी शेअर करा

बीड: कोरोना पॉजिटीव्ह रुग्नांच्या संख्येत आता दिवसेंदिवस घट होताना दिसून येत आहे. आज आलेल्या  अहवालानुसार जिल्ह्यात ९३ पॉजिटीव्ह  रुग्ण आढळले असून तब्बल ६६१  रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. 
         आज दुपारी आलेल्या अहवालानुसार अंबाजोगाई -३, आष्टी -१५, बीड -२६, धारूर -३, गेवराई -६, केज -२, माजलगाव -९, परळी -५, पाटोदा -७, शिरूर ९ तर वडवणी  मध्ये तब्बल ८ जण पॉजिटीव्ह आले आहेत. 

Advertisement

Advertisement