मुंबई-राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर विद्या चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. फौजिया खान यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर त्यांचं राष्ट्रवादीचं महिला प्रदेशाध्यक्षांचं पद रिक्त होते. तिथे आता विद्या चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे
बातमी शेअर करा