राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020 (जा. क्र. 60/2021) लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. यानंतर आता मुलाखती होणार आहेत. मुलाखतीत पात्र उमेदवारांचा निकाल मोबाईल वर कळवण्यात येणार आहे. (STATE SERVICES MAIN EXAMINATION - 2020 RESULT)
MPSC लेखी परीक्षेचा संपूर्ण निकाल : https://mpsc.gov.in/downloadFile/english/4714
बातमी शेअर करा