Advertisement

बीडचे एसपी सक्तीच्या रजेवर

प्रजापत्र | Monday, 07/03/2022
बातमी शेअर करा

बीडः जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेच्या हाताळणित अपयश आल्याचा ठपका ठेवत बीडचे पोलीस अधिक्षक आर राजा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याची घोषणा मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादी च्याच आमदारांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी दरम्यान विधानसभेत ही घोषणा करण्यात आली. यामुळे पोलीस वर्तुळात खळबळ माजली आहे.

Advertisement

Advertisement