Advertisement

कोरोना लसीच्या वितरणासाठी लागणार इतके रुपये

प्रजापत्र | Sunday, 27/09/2020
बातमी शेअर करा

 मुंबई : सिरम  इन्सिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर  पुनावाला यांनी  सिरम इन्सिट्यूटने  जी  कोरोनावर लस बनविली आहे, त्याच्या भारतातील वितरणासाठी ८० हजार कोटी रुपये लागणार असल्याचे म्हटले आहे. इतका निधी केंद्राकडे आहे का असा सवालही पुनावाला यांनी केला आहे.
 सिरमने कोरोना वरील लसीचे  ऑक्सफर्ड च्या मदतीने  मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु केले  आहे.  मुंबईच्या के इ  एम  हॉस्पिटल मध्ये  या लसीचे रुग्णावर  प्रयोग सुरु झालेले आहेत.   सरकार कडे या लसीचा वितरण करायला  ८० हजार कोटी आहेत का ? असा सवाल सिरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी  उपस्थित केला. या प्रश्नावर मात्र सरकार कडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहि.

Advertisement

Advertisement