Advertisement

ध्रुव कन्सल्टन्सी ची दणदणीत कामगिरी

प्रजापत्र | Tuesday, 09/11/2021
बातमी शेअर करा

मुंबई-ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या भारतातील आघाडीच्या पायाभूत सुविधा सल्लागार कंपनीने 30 सप्टेंबर 2029 रोजी संपलेल्या सहामाहीचे देखा परीक्षण झालेले आर्थिक परिणाम तुकतेच जाहीर केले.

 चालू वर्षातील सहा महिन्यांत एकूण महसुल ३० कोटी ८४ लाख रुपये इतका आहे कंपनीने चालू वर्षातील सहामाहीत 3 कोटी आठ लाख रुपयांचा ईबी आय डीटीए नोंदविला आहे.

 निव्वळ नफा १ कोटी ४३ लाख रुपये मिळविला आहे. ईपीएसचे प्रमाण १ रुपये आहे . कार्यसंचालली मधून रोख २ कोटी १३ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. या निवालंबाबाबत बोलताना कंपनीच्य व्यवस्थापकीय संचालक तन्वी दंडवने औती माल्या की, चालू ६ वर्षाची सुरुवात दमदार कामगिरीने झाली जरी गेल्या काही महिन्यांपापून कंपनीच्या प्रशासकीय खर्चान वाढ झाली आहे परंतु कंपनीच्या कठोर प्रशासन आणि धोरणांमुळे कंपनीला आर्थिक वर्ष २०२१ मधील सहामाहीच्या तुलनेत कमी करण्यास समस केले आहे. सरकारची पायाभूत सुविधेवरील मजबून पकड़ येत्या काही वर्षांन कंपनीच्या व्यवसाय वाढीस मदत करेल.

Advertisement

Advertisement