Advertisement

कोरोनाचे आज शतक पार

प्रजापत्र | Thursday, 10/09/2020
बातमी शेअर करा

बीड- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून गुरूवारी (दि.10) आणखी 110 जण पॉझिटीव्ह आले आहेत. तर 640 जण निगेटीव्ह आले असून पॉझिटीव्ह व्यक्तींमध्ये अंबाजोगाई-24, आष्टी-2, बीड-20, धारूर-9, गेवराई-6, केज-3, माजलगाव-14, परळी-18, पाटोदा-4, शिरूर-5 आणि वडवणीतील 5 जणांचा समावेश आहे.

Advertisement

Advertisement