Advertisement

कोरोनाला उतरती कळा

प्रजापत्र | Tuesday, 07/09/2021
बातमी शेअर करा

बीड दि.७ (प्रतिनिधी) – आज आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या  २९०० अहवालात जिल्ह्यात आज ३८ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

 

यामध्ये अंबाजोगाई ०१, आष्टी १३, बीड ०८,धारूर ०१, गेवराई ०२, केज ०५, माजलगाव ०१,शिरूर ०२,  तर वडवणीमध्ये पाच रुग्ण आढळून आला .

 

Advertisement

Advertisement