बीड दि.७ (प्रतिनिधी) – आज आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या २९०० अहवालात जिल्ह्यात आज ३८ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
यामध्ये अंबाजोगाई ०१, आष्टी १३, बीड ०८,धारूर ०१, गेवराई ०२, केज ०५, माजलगाव ०१,शिरूर ०२, तर वडवणीमध्ये पाच रुग्ण आढळून आला .
बातमी शेअर करा