Advertisement

कोरोना संसर्गाचा आकडा 173

प्रजापत्र | Tuesday, 08/09/2020
बातमी शेअर करा

बीड : जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस पुन्हा एकदा वाढू लागला असून मंगळवारी तब्बल 173 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे.
मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये अंबाजोगाई 22, आष्टी 11, बीड 45, धारुर4, गेवराई 5, केज 12, माजलगाव 15, परळी 32, पाटोदा 3, शिरुर 7 तर वडवणीतील 17 व्यक्तींचा समावेश आहे.

Advertisement

Advertisement