Advertisement

जिल्ह्याला मोठा दिलासा!

प्रजापत्र | Monday, 30/08/2021
बातमी शेअर करा

 

 

 बीड दि.३० (प्रतिनिधी)–  आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या  ३८०७ अहवालात जिल्ह्यात आज ७४ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

 

सोमवारी अंबाजोगाई ०२, आष्टी १४, बीड २६, धारूर ००, गेवराई ०६, केज ०७, माजलगाव ०२, परळी ०१, पाटोदा ०२, शिरूर १० तर वडवणीमध्ये चार रुग्ण आढळून आले आहेत.

Advertisement

Advertisement