बीड दि.३० (प्रतिनिधी)– आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या ३८०७ अहवालात जिल्ह्यात आज ७४ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
सोमवारी अंबाजोगाई ०२, आष्टी १४, बीड २६, धारूर ००, गेवराई ०६, केज ०७, माजलगाव ०२, परळी ०१, पाटोदा ०२, शिरूर १० तर वडवणीमध्ये चार रुग्ण आढळून आले आहेत.
बातमी शेअर करा