Advertisement

आज 95 पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Wednesday, 02/09/2020
बातमी शेअर करा

बीड दि.2 (प्रतिनिधी) : बुधवारी रात्री आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानूसार एकूण 754 स्वॅब पैकी 95 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून 659 जण निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई 19, बीड 20, धारुर 4, वडवणी 3, माजलगाव 13, परळी 25, आष्टी 4, गेवराई 1, शिरुर 3, केज 1 असा तालुका निहाय रुग्णांचा समावेश आहे.
सध्या सक्रिय रुग्नणांची संख्या एक हजारच्या घरात गेली असून बरे झालेले रुग्ण 3557 एवढे आहेत तर 129 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले असून जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 75.60 च्या घरात आहे. तर मृत्यु दर 2.74 % एवढा असून आतापर्यंत 4705 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

Advertisement

Advertisement