Advertisement

आज 61 पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Friday, 21/08/2020
बातमी शेअर करा

बीड-जिल्हयात अँटिजेन टेस्टमध्ये 172 व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर रात्री आणखी 61 जण पॉझिटिव्ह आले आहेत. 
पॉझिटिव्ह व्यक्तिंमध्ये अंबाजोगाई 12, बीड 26, धारूर 5, गेवराई 7, केज 4, परळी 2, पाटोदा 2, वडवणी 1 आणि आष्टीत दोन कोरोना रुग्ण आढळले

 

 

Advertisement

Advertisement