Advertisement

तीन शहरात 172 पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Friday, 21/08/2020
बातमी शेअर करा

बीड : अँटीजन तपासणीच्या मोहिमेच्या चौथ्या दिवशी अंबाजोगाई, माजलगाव, परळी या तीन शहरात तब्बल 172 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 2148 व्यक्तींच्या तपासणीनंतर हा आकडा समोर आला आहे. यात सर्वाधिक परळीत 76, तर माजलगावमध्ये 66 आणि अंबाजोगाईत 30 व्यक्तींचा समावेश आहे.

 

Advertisement

Advertisement