Advertisement

603 निगेटिव्ह तर 60 पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Thursday, 20/08/2020
बातमी शेअर करा

बीड-कालपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्या स्वबमध्ये कमी प्रमाणात आढळत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.गुरुवारी रात्री  663अहवालापैकी 60 पॉझिटिव्ह तर 603 निगेटिव्ह  असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

बीड  16 ,  अंबाजोगाई  16  , 

धारूर 4   ,   केज 4    , 

माजलगाव  3  , शिरूर  4   , 

वडवणी 1,   परळी 2 ,

गेेवराई 10 असे 60 रुग्ण आढळून आले आहेत.  दरम्यान जिल्ह्यात तीन हजारापेक्षा जास्त रुग्ण झाले आहेत. गुरुवारी 89 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, असून दिवसभरात अँटिजेन टेस्टमुळे 308 पॉझिटिव्ह आढळले.

 

Advertisement

Advertisement